Anamika
मी आहे अशी एकटी एकटी राहणारी, वाळक पान सुद्धा गळतांना तन्मयतेने पाहणारी ...
Wednesday 20 September 2017
तुला टाळणे, मला शक्य नाही
तुला टाळणे, मला शक्य नाही
तुझे भाळणेही, मी जाणते आहे,
कशी सावरू सांग माझ्या मनाला,
इथे थांबणे जाळणे होत आहे.......
Anamika(PMJ)
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment